महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोकाकोलाची गुजरातमध्ये 3 हजार कोटीची गुंतवणूक

06:03 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अहमदाबाद :

Advertisement

कोकाकोलाचा बॉटलिंगसंबंधित विभाग हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेजेस यांनी गुजरात सरकारबरोबर नुकताच एक करार केला असून या अंतर्गत 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. या भागीदारीच्या माध्यमातून एक सहकार्याचा करार करण्यात आला असून हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेजेस यांनी राजकोटमध्ये ज्यूस आणि इतर बेव्हरेजेस तयार करण्यासाठी आधुनिक सुविधांनियुक्त कारखाना उभारण्याचे ठरवले आहे. सदरच्या कारखान्याचे प्रत्यक्षपणे 2026 पर्यंत काम सुरू होणार असल्याची माहिती आहे. गुजरातमध्ये गोब्लेज आणि सानंद या ठिकाणी हिंदुस्थान कोकाकोलाचा कारखाना आहे. आता हा तिसरा कारखाना गुजरातमध्ये कंपनी सुरू करत आपल्या व्यवसायाला अधिक मजबुती देण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article