महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मणिपूरमध्ये 3 उग्रवाद्यांना शस्त्रास्त्रांसह पकडले

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इंफाळ : भारतीय सैन्य, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी एका संयुक्त मोहिमेत मणिपूरच्या थौबल जिल्ह्dयात कांगलेइपाक कम्युनिस्ट पार्टी (ताईबंगनबा) गटाच्या तीन सशस्त्र उग्रवाद्यांना अटक केली आहे. सुरक्षा दलांनी या उग्रवाद्यांकडून दारूगोळा तसेच दोन पिस्तुलं हस्तगत केली आहेत. मणिपूरमधील  तणाव कमी करण्यासाठी सुरक्षा दलांकडून आता उग्रवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article