For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला प्रवाशाच्या बॅगेत सापडले 26 आयफोन

06:34 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिला प्रवाशाच्या बॅगेत सापडले 26 आयफोन
Advertisement

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाने एका महिला प्रवाशाच्या वॅनिटी बॅगमधून 26 आयफोन 16 प्रो मॅक्स फोन हस्तगत केले आहेत. ही महिला हाँगकाँग येथून दिल्लीत दाखल झाली हीत. तिच्या वॅनिटी बॅगमध्ये टिश्यू पेपरमध्ये सर्व फोन गुंडाळण्यात आले होते. अॅपलच्या एका आयफोन 16 प्रो मॅक्स फोनची किंमत सुमारे 1.5 लाख रुपये इतकी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.