महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोदरेज प्रॉपर्टीजला 1699 कोटी रुपयांचे उत्पन्न

06:14 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर : 

Advertisement

बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज यांनी जून तिमाहीतील नफा नुकताच जाहीर केला असून नफ्यात चारपट वाढ नोंदवली असल्याची माहिती मिळते आहे. गोदरेज प्रॉपर्टीजने एप्रिल ते जून या कालावधीमध्ये 1699 कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये समान अवधीत कंपनीने 1265 कोटी रुपये कमावले होते. याच तिमाहीमध्ये कंपनीने घर बुकिंग विक्रीच्या माध्यमातून 8637 कोटी रुपये प्राप्त केले आहेत. एक वर्षाच्या आधीच्या समान अवधीच्या तुलनेत पाहता यंदा बुकिंगमधून जवळपास चारपट जास्त रक्कम कंपनीने प्राप्त केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article