महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लखनौ जायंट्सचे क्लुस्नर प्रशिक्षक

06:07 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

2024 च्या आयपीएल स्पर्धेसाठी लखनौ सुपर जायंट्सने दक्षिण आफ्रिकेचे अष्टपैलू लान्स क्लुस्नर यांच्याशी नुकताच करार केला आहे. आता क्लुस्नर हे या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहतील.

Advertisement

लखनौ सुपर जायंट्सच्या प्रशिक्षक वर्गामध्ये प्रमुख प्रशिक्षक जस्टीन लँगर, सहाय्यक प्रशिक्षक एस. श्रीराम आणि आता क्लुस्नर यांचा समावेश राहिल. आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात लखनौ सुपर जायंट्सने प्ले ऑफ गटात स्थान मिळविले होते. 22 मार्चपासून आयपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार असून लखनौ सुपर जायंट्सचा सलामीचा सामना जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स बरोबर 24 मार्च रोजी होणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article