महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय बाजारात रेडमी नोट 11 प्रो सादर

07:00 AM Mar 11, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गेम खेळणाऱयांसाठी देणार वेगळा अनुभव : 108 एमपी कॅमेरा मिळणार

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी शाओमीने आपले दोन स्मार्टफोन रेडमी नोट 11 प्रो आणि रेडमी नोट प्रो प्लस 5-जी सुविधेमध्ये भारतीय बाजारात सादर केले आहेत. कंपनीच्या या स्मार्टफोन्समध्ये 108 मेगापिक्सल क्षमतेचा प्रायमरी कॅमेरा व 67 वॅटची फास्ट चार्जिंग सुविधा मिळणार असल्याचेही यावेळी कंपनीने सांगितले आहे.

रेडमी नोट 11 प्रो 6 जीबी रॅमसह 128 जीबी सुरुवातीची किमत 17,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम व 128 जीबी मॉडेलची किमत ही 19,999 रुपये आहे. यासोबतच रेडमी नोट 11 प्रोची विक्री 23 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. यासाठी स्मार्टफोन  ऍमेझॉनसोबत mi.com  व  Mi  होम स्टोअरवर उपलब्ध होणार आहे.

स्मार्टफोनमधील फिचर्स

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article