महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पतंजली योगपीठात 83 जणांना कोरानाची लागण

01:14 PM Apr 23, 2021 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

Advertisement

देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पतंजली योगपीठात 83 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. योगपीठात इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठात कोरोनाची लागण झालेल्या सर्व 83 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यानंतर बाबा रामदेव यांचीही कोरोना चाचणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अन्य लोकांचीही कोरोना चाचणी केली जाण्यार असल्याचे समजते. हरिद्वारचे सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

Advertisement
Tags :
tarun bharat newsपंतजलीबाबा रामदेव
Next Article