जॅकलीन फर्नांडिसला मिळाला दिलासा
07:00 AM Nov 16, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
New Delhi: Bollywood actor Jacqueline Fernandez arrives to appear before the Patiala House court in connection with a money laundering case linked to alleged conman Sukesh Chandrashekhar, in New Delhi, Tuesday, Nov. 15, 2022. (PTI Photo)(PTI11_15_2022_000179B)
Advertisement
नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पतियाळा हाउस न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी जॅकलीनला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच तिला विदेशात जाण्याची अनुमती दिली आहे. अभिनेत्री यापूर्वी अंतरिम जामिनावर बाहेर होती. जॅकलीन याप्रकरणाशी संबंधित पुराव्यांमध्ये फेरफार करू शकते. तसेच ती विदेशात पळून जाऊ शकते असे म्हणत ईडीने तिच्या जामीन अर्जाला विरोध दर्शविला होता.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article