महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट
Advertisement

एचडीएफसीकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

10:03 AM Apr 22, 2020 IST | Abhijeet Khandekar

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

Advertisement

एचडीएफसीने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.15% कपात केली आहे. आजपासून (दि. 22) हे नवे दर लागू होतील.

रिझर्व्ह बँकेने 27 मार्च रोजी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर  रेपो दरात 0.75% कपात केली. त्यांनतर इतर बँकांही आता व्याजदरात कपात करत आहेत. एचडीएफसीने मंगळवारी गृहकर्जावरील व्याजदरात 0.15% कपात करण्याचे जाहीर केले. त्यामुळे नवे व्याजदर आता 8.05% ते 8.85% च्या दरम्यान असतील.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या आर्थिक पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर एचडीएफसी बँकेने आपल्या चौथ्या तिमाही अहवालात सर्वांनाच चकित केले आहे.  चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) एचडीएफसी बँकेचा नफा वार्षिक आधारावर 17.72 टक्क्यांनी वाढून 6,927.69 कोटी रुपये झाला आहे.

Advertisement
Tags :
#hdfc bank#tarunbharat_official#tarunbharatnews
Advertisement
Next Article