आजचे भविष्य 26-08-2022
मेषः लहानशा सहलीचे आयोजन कराल, प्रेमी जीवनात आनंदी वातावरण.
वृषभः लांबचे प्रवास सांभाळून करा प्रवासात कुठलाच हलगर्जीपणा नको
मिथुनः विवाहेच्छुकांना विवाहाचे प्रस्ताव येतील, इच्छा पूर्ण होतील
कर्कःएखाद्या सहलीतून अथवा प्रवासातून मैत्री स्थापन होईल
सिंहः प्रिय व्यक्तीला वचन देताना विचारपूर्वक द्या अन्यथा पश्चात्ताप
कन्याः कामाच्या दगदगीमुळे व व्यस्त दिनचर्येमुळे जोडीदारावर दुर्लक्ष
तुळः थोडा वेळ एकांतपणात घालवा स्वतःसाठी वेळ द्या, दगदग टाळा
वृश्चिकः अनुभवींचा सल्ला खूप फायदेशीर ठरेल वयस्करांचा मान राखा
धनुः जोडीदाराचा हलगर्जीपणा व आळशीपणामुळे मानसिक त्रास
मकरः शांतपणे कामे करा हेतू पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका
कुंभः जीवनात ज्या व्यक्ती महत्त्वाच्या आहेत त्यांचा आदर करा मान राखा
मीनः गैरवर्तनामुळे प्रिय व्यक्ती दुरावेल. वर्तनात बदल करा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल