कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य 25-11-2022

06:00 AM Nov 25, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेषः संसर्गजन्य आजार होण्याची शक्मयता आरोग्याची काळजी घ्या 

Advertisement

वृषभः कुटुंबातील सदस्यांबरोबर वादविवाद होईल, गैरसमज दूर करा

Advertisement

मिथुनः व्यवसाय धंद्यात मनाप्रमाणे यश, धनलाभाचे योग 

कर्कः स्वतंत्र व्यवसायिकांना नवीन संधी उपलब्ध, व्यवसायात मनाजोगे यश

सिंहः नोकरीच्या ठिकाणी हितशत्रूंची वाढ, वेळीच ओळखून दूर रहा

कन्याः कोर्ट प्रकरणातून त्रासदायक घटना मानसिक त्रास 

तुळः इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून नुकसान विद्युत उपकरणे सांभाळून वापरा

वृश्चिकः अचानक धनलाभ किंवा नुकसानही, विचारपूर्वक व्यवहार करा

धनुः एखादा आरोप आपल्यावर येऊ शकतो बोलताना वागताना सांभाळून

मकर : केलेल्या दैवी अनुष्ठानाची प्रचिती व अनुभव येईल 

कुंभःव्यवसायात आलेले मोठे संकट टळेल मित्रांची योग्य साथ लाभेल

मीनः आज आपल्याला गुरुभक्तीची व सेवेची संधी मिळेल

 वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article