आजचे भविष्य 23-09-2022
06:00 AM Sep 23, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेषः विवाहेच्छुकांचे विवाह जुळण्यास मित्रांकडून मदत होईल.
Advertisement
वृषभः कुटुंबातील ज्येष्ट व्यक्तींचा सल्ला न ऐकल्यामुळे नुकसान
Advertisement
मिथुनः आर्थिक बचतीची व नियोजनाची गरज आहे
कर्कः सुसंवाद साधून आपले काम साध्य करण्याचा प्रयत्न करा
सिंहः मिळालेल्या यशामुळे आनंदी असाल. गर्व किंवा इर्षा करू नका
कन्याः एखाद्याला मदत करण्याआधी विचार करूनच मदत व सल्ला द्या
तुळः एखाद्या चुकीच्या व्यसनामुळे आज आर्थिक नुकसान होऊ शकते
वृश्चिकः राजकारणी मित्रांपासून दूर राहा, आपले नुकसान होईल
धनुः घेतलेले काम आत्मविश्वासाने पूर्ण कराल कामात यश मिळेल
मकरः मित्रांच्या साह्यामुळे आज कामात यश मिळेल
कुंभः आजचा दिवस लाभदायक नसला तरी नुकसानदायक नाही
मीनः एखादे टार्गेट पूर्ण करण्यास मित्राची मदत घ्यावी लागेल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement
Next Article