आजचे भविष्य 21-03-2022
मेष : वडिलोपार्जित व्यवसाय वृद्धीसाठी आधुनिकता गरजेची, लाभ होईल
वृषभ : विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक अभ्यास करावा, यश तुमचेच.
मिथुन : मनात उमटलेले स्वार्थी विचार किती योग्य आहेत, ते पाहा.
कर्क : घर सांभाळून नोकरी करणाऱया महिलांचे कौतुक होईल
सिंह : हाती घेतलेले काम अधिक चांगले व सुबक करण्याचा प्रयत्न करा
कन्या : एखाद्या चर्चेला किंवा मिटींगला जावे लागेल. पूर्वतयारी हवी.
तुळ : दिवस सामान्य असल्याने फायदा व तोटा काहीच नाही.
वृश्चिक : बऱयाच घटनांमुळे आपल्या व्यक्तिमत्वावर चांगला बदल जाणवेल.
धनु : अनोळखीशी जास्त जवळीक नको, विश्वास ठेवल्यास नुकसान
मकर : परदेशात नोकरीसाठी जाण्याचे योग, फायदा करून घ्या.
कुंभ : एखाद्यावर जास्त दया दाखवल्यास गोत्यात याल. नुकसान संभवते.
मीन : अतिप्रेमाने वागल्यामुळे त्यावर शंका निर्माण होऊन संभ्रमात पडाल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल