कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य 19-08-2022

06:00 AM Aug 19, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेषः व्यवसायात अडचण आल्यास काळजी नको, परिवर्तन करा

Advertisement

वृषभः अडलेली सरकारी कामे पूर्ण होतील, मित्रांचे सहकार्य घ्या.

Advertisement

मिथुनः इतरांवर अवलंबून राहू नका, स्वकष्टाने काम केल्यास यश

कर्कः वैयक्तिक गोष्टी उघड करू नका, गैरफायदा घेतील, गुप्तशत्रूंचा त्रास

सिंहः विद्यार्थी वर्गाला यश, लक्ष केंद्रित करा.

कन्याः जुन्या संपत्तीपासून वाद होतील, गैरसमज वाढेल

तुळः आजचा दिवस उर्जावह असेल, पूर्ण उत्साहाने कामे करा

वृश्चिकः कदाचित पोटाचे विकार उद्भवतील, बाहेरील अन्न खाणे टाळा

धनुः अचानक प्रवास घडेल, दगदग जाणवेल, आरोग्य सांभाळा

मकरः एखाद्या गोष्टीचे मनात भय असेल, त्याचे निवारण होईल

कुंभः गैरसमजामुळे कौटुंबिक शांततेचा भंग होईल. मानसिक त्रास

मीनः तणाव दूर होईल, तणावाचे योग्य कारण समजून निराकरण होईल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article