आजचे भविष्य 01-04-2022
06:00 AM Apr 01, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेषः व्यवसाय वृद्धीसाठी मित्रांकडून सहकार्य मिळेल.
Advertisement
वृषभः काही दिवसात घरातील काही धार्मिक कार्याचे नियोजन करा
Advertisement
मिथुनः विचारांच्या चिंतेने गोंधळून जाल, मनशांती मिळवण्याचे प्रयत्न
कर्कः उगाच घरात चिडचिड करू नका. रागाचे प्रसंग टाळा
सिंहः आपला आत्मविश्वास वाढेल व सर्व कामे वेळेत पूर्ण कराल
कन्याः आत्मविश्वासाने काम कराल आनंदी व उत्साही असाल
तुळः कुठलेही काम सकारात्मक विचाराने करा, पूर्ण होतील
वृश्चिकः विचारात चंचलता वाढेल वडीलधाऱयांच्या आरोग्याची काळजी
धनुः लेख पुस्तक किंवा कविता लिहायचा विचार असल्यास सुरुवात करा
मकरः एखाद्या गोष्टीची जास्त अपेक्षा कराल पण ती अडचण येऊ शकते
कुंभः आर्थिक उत्पन्न वाढेल पण मनशांती मिळविण्याकडे लक्ष द्या
मीनः मन प्रसन्न असेल कौटुंबिक वातावरणही शांती समाधानाचे असेल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement
Next Article