आजचे भविष्य १६-०४-२०२१
06:00 AM Apr 16, 2021 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेषः उत्तम दिवस कोणतेही आर्थिक काम यशस्वी होईल
Advertisement
वृषभः काही कारणाने आलेले नैराश्य संपेल, आनंदी राहा
Advertisement
मिथुनः धार्मिक कार्यासाठी केलेला खर्च सत्कारणी असेल
कर्कः दीर्घकाळ अडकलेली, शक्मयता नसलेली रक्कम परत मिळेल
सिंहः नोकरी-व्यवसायात एखाद्या महत्त्वाच्या पदावर वर्णीची शक्मयता
कन्याः मंगलमय व पवित्र ठिकाणी प्रवासाचे योग
तुळः अचानक धनलाभ, कमी श्रमात मोठी कामे होतील
वृश्चिकः अपेक्षित व्यक्तीशी विवाह ठरण्याचे योग, तडजोड करावी लागेल
धनुः काही रहस्य गुप्त ठेवणेच फायदेशीर ठरेल
मकरः धनलाभ व दैवी कृपा, प्रेम प्रकरण व विवाह कार्यात यश
कुंभः फस्कटलेला वास्तू अथवा जमिनीचा व्यवहार पुन्हा जुळेल
मीनः फार लांबच्या प्रवासाला गेल्यास काहीतरी कारणाने प्रवास रेंगाळेल
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)
Advertisement
Next Article