आजचे भविष्य शनिवार दि. 5 फेब्रुवारी 2022
06:05 AM Feb 05, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेषः घरातील ताणतणावाचे पडसाद कामाच्या ठिकाणी पडू शकतात.
Advertisement
वृषभः आर्थिक अडचण दूर, मनात असलेली वस्तू विकत घ्याल
Advertisement
मिथुनः शारीरिक थकवा जाणवत असल्याने कामाकडे दुर्लक्ष होईल
कर्कः संततीच्या भविष्यकाळातील विचाराने त्रस्त, काळजी नको
सिंहः पैशाचा गैरवापर होत असल्याने घरात वाद होईल, विचार करा
कन्याः घरात मोठा खर्च होण्याची शक्यता पण हात आखडता घ्यावा
तुळः जमिनीसंदर्भात कोणतेही व्यवहार कॅशमध्ये नको. समस्या उद्भवेल
वृश्चिकः दिवस शिस्तीत घालवण्याचा प्रयत्न असेल पण शक्यता कमी
धनुः चुकीचा निर्णय घेतल्याने मानहानी होईल. विचारपूर्वक निर्णय घ्या.
मकरः स्वतःवर विश्वास ठेवा, नैराश्य बाळगू नका, कामे करा
कुंभः कोणालाही वचन अथवा शब्द देताना विचार करा, अडचणीत याल
मीनः कार्यक्षेत्री आपल्याला मनाप्रमाणे सहकार्य न मिळाल्याने निराशा पदरी पडेल.
Advertisement
Next Article