महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 12 फेब्रुवारी 2022

06:06 AM Feb 12, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेषः कामात नीट आमदनी होत नसल्याने नैराश्य पण संयम राखा

Advertisement

वृषभः मनाप्रमाणे काम होत नसल्यास चिडचिड, नुकसान होईल

Advertisement

मिथुनः उपजत कलेचा वापर करून नवीन योजना आखाल, त्यात यश

कर्कः हितशत्रुंचा पराभव कराल, पाहुण्यांची वर्दळ असेल

सिंहः कोणत्याही गोष्टीचा अट्टहास नको, मिळेल त्यात समाधान माना

कन्याः उच्च रक्तदाब असलेल्यानी आरोग्याकडे लक्ष द्या

तुळः अनोळखींशी सलगी वाढविताना सावधगिरी बाळगा, लोभ टाळा

वृश्चिकः मोठे संकट किंवा अडचणीवर कायमचा तोडगा निघेल

धनुः जोडीदाराच्या कामात मदत करण्यास वेळ मिळेल, तोही खुष

मकरः दांपत्य जीवन थोडे तणावपूर्ण, समोरच्या व्यक्तीला समजून घ्या.

कुंभः चुका मान्य करून सुधारण्याकडे लक्ष द्या, सावधगिरी बाळगा

मीनः कामात मनाप्रमाणे बदली मिळू शकते, बदलीचे योग आहेत, लाभ

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article