महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार, दि. 2 जानेवारी 2024

06:01 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: अति विचारामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते

Advertisement

वृषभ: थोरामोठ्यांची ओळख होईल  नवीन मित्र जोडता येतील

Advertisement

मिथुन: आर्थिक व्यवहार सुरळीत पूर्ण, कमिशनच्या कामांमध्ये लाभ

कर्क: आवडीचे काम करता येईल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

सिंह: धार्मिक स्थळी भेट द्याल दानधर्म हातून घडेल

कन्या:  ज्येष्ठांसाठी वेळ खर्च कराल त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल

तुळ: अकारण मनामध्ये भय अनैतिक कामापासून लांब रहा

वृश्चिक: एखाद्या छुप्या स्पर्धेत यश मिळेल, आत्मिक समाधान लाभेल

धनु:  कुटुंब सौख्याचा विचार कराल कुटुंबासाठी धन खर्च करा

मकर: मनात आलेली चंचलता दूर करा, आलेल्या अडचणी दूर होतील

कुंभ:   मोठे व्यवहार सांभाळून करा, जाणकाराचा सल्ला घ्या.

मीन : विद्यार्थी वर्गाला अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होतील

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#astro#social media
Next Article