महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 4 जानेवारी 2024

06:01 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: नम्रतेने कामाला लागा, राग व जिद्द नियंत्रणात ठेवा

Advertisement

वृषभ:  भावनेच्या भरात कुठलेच निर्णय घेऊ नका, फसवणूक होईल

Advertisement

मिथुन: नम्रतेने व सहनशीलता बाळगून बोला

कर्क: व्यावसायिक भागीदाराच्या चुकीमुळे अडचणीत येऊ शकता

सिंह: गोड बोलून कामे करा न होणारीसुद्धा कामे होतील

कन्या: रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्या

तुळ: कायद्याच्या कक्षेत राहून कामे करा, अन्यथा नुकसान होईल

वृश्चिक:  नोकरीच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल, शाबासकी मिळेल

धनु: आपण केलेले डावपेच सर्व यशस्वी ठरतील, स्पर्धेत यश मिळेल

मकर: नवीन ओळखी व परिचय वाढतील, त्यातून लाभ होईल

कुंभ:  जिद्दीने समस्या सोडवाल, मनाप्रमाणे समाधान मिळणे कठीण

मीन: आज महत्त्वाची सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, आळस टाळा

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article