आजचे भविष्य गुरूवार दि. 15 फेब्रुवारी 2024
06:03 AM Feb 15, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: महत्त्वाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील
Advertisement
वृषभ: कलाक्षेत्रात उत्तम साथ मिळेल, मनाप्रमाणे यश, लाभ होईल
Advertisement
मिथुन: संमिश्र दिवस असेल नात्यातील गुंतागुंती सुटेल
कर्क: नोकरीत बदल व बदली संभावते, मनाप्रमाणे लाभ होईल
सिंह: जुन्या मित्रांची भेट होईल बिघडलेले नातेसंबंध सुधारतील
कन्या: प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील, विवाह योग जुळून येतील
तुळ: मनाप्रमाणे धन खर्च करता येईल, मौल्यवान वस्तूची खरेदी
वृश्चिक: अनुकूल दिवस असेल, मनाप्रमाणे घटना घडतील
धनु: आपल्या हातून आज सत्कर्म घडेल, आत्मिक समाधान लाभेल
मकर: मोठे निर्णय घ्यावे लागतील आर्थिक प्रश्न सतावेल
कुंभ: जमीन वास्तू याचे जुने प्रश्न सुटतील, व्यवहारातून लाभ होईल
मीन: मोठी गुंतवणूक करू शकाल तशा संधी उपलब्ध होतील
Advertisement
Next Article