महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमृतसरमध्ये 2 दहशतवाद्यांना अटक

07:00 AM Nov 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

3 हँडग्रेनेड अन् रोख रक्कम हस्तगत

Advertisement

वृत्तसंस्था /अमृतसर

Advertisement

पंजाबच्या अमृतसर शहरात पोलिसांनी 3 हँडग्रेनेड दोन दहशतवाद्यांना पकडले आहे. हे दोन्ही दहशतवादी फिरोजपूरचे रहिवासी असून स्वतःच्या कारमधून ते हँडग्रेनेड घेऊन फिरत होते. माहितीच्या आधारावर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेत या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. प्रकाश सिंह अन् अंग्रेज सिंह यांच्या कारमध्ये दारूगोळा असून ते मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कार शोधून काढत दोन्ही आरोपींकडून 3 हँडग्रेनेड तसेच एक लाख रुपये हस्तगत केले आहेत. हे हँडग्रेनेड या दोन्ही आरोपींना पाकिस्तानातील हस्तकाकडून मिळाले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article