कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अतानू दास, दीपिका कुमारी अंतिम फेरीत

06:00 AM Jun 25, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पॅरिस : विश्व चषक तिरंदाजीच्या तिसऱया टप्प्यातील स्पर्धेत अतानू दास, दीपिका कुमारी यांनी सांघिक मिश्र विभागात अंतिम फेरी गाठत भारताचे पदक निश्चित केले. गुरूवारी भारताने या क्रीडा प्रकारात स्पेनवर 5-3 अशी मात केली. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या विश्व चषक स्टेज-3 तिरंदाजी स्पर्धेत मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारात भारताच्या दास आणि दीपिका कुमारी यांनी दर्जेदार कामगिरी करत स्पेनचे आव्हान संपुष्टात आणले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article