For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मध्यप्रदेशात डंपरची रिक्षाला धडक, 5 जणांचा मृत्यू

06:17 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्यप्रदेशात डंपरची रिक्षाला धडक  5 जणांचा मृत्यू

चित्रकूट :

Advertisement

मध्यप्रदेशच्या चित्रकूट येथे एका भरधाव डंपरने एका ऑटोरिक्षाला धडक दिली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेनंत डंपरचालकाने तेथून पळ काढला आहे. पोलिसांकडून या दुर्घटनेप्रकरणी तपास करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.