For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 20 मे 2024

06:07 AM May 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  सोमवार दि  20 मे 2024
Advertisement

मेष: मातुल घराण्याकडून लाभ, मदत मिळण्याची शक्यता

Advertisement

वृषभ: एखाद्या संकटाला सामोरे जावे लागेल, सहनशक्ती वाढवा

मिथुन: आरोग्य बिघडण्याची शक्यता, विश्रांतीची गरज

Advertisement

कर्क: दाम्पत्य जीवन सुखी असेल. नवीन पाहुण्याची चाहूल लागेल

सिंह: चिडचिडेपणा  व वादामुळे संततीला हानी पोहोचू शकते

कन्या: कामामुळे बदलीचे योग नवीन जागा, खानपान यामुळे त्रास

तुळ: मित्रांमुळे आज नवीन नोकरी वा व्यवसाय यासाठी सुसंधी येतील

वृश्चिक: नोकरीत आज बढती बरोबर बदलीचे योग येतील

धनु: बंधू वर्गाचा आपल्यावर प्रेमाचा वर्षाव, फिरायला जाल

मकर: थोडे निराश असाल, एखाद्या अडचणीमुळे मानसिक त्रास

कुंभ: आर्थिक अडचण असल्यास परिवाराच्या मदतीमुळे निवारण

मीन: काही कारणामुळे आपली  कामाची वा राहण्याची जागा बदलेल.

Advertisement
Tags :

.