For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य गुरूवार दि. 15 फेब्रुवारी 2024

06:03 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  15 फेब्रुवारी 2024

मेष: महत्त्वाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील

Advertisement

वृषभ: कलाक्षेत्रात उत्तम साथ मिळेल, मनाप्रमाणे यश, लाभ होईल

मिथुन: संमिश्र दिवस असेल नात्यातील गुंतागुंती सुटेल

Advertisement

कर्क: नोकरीत बदल व बदली संभावते, मनाप्रमाणे लाभ होईल

Advertisement

सिंह: जुन्या मित्रांची भेट होईल बिघडलेले नातेसंबंध सुधारतील

कन्या: प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील, विवाह योग जुळून येतील

तुळ: मनाप्रमाणे धन खर्च करता येईल, मौल्यवान वस्तूची खरेदी

वृश्चिक: अनुकूल दिवस असेल, मनाप्रमाणे घटना घडतील

धनु: आपल्या हातून आज सत्कर्म घडेल, आत्मिक समाधान लाभेल

मकर: मोठे निर्णय घ्यावे लागतील आर्थिक प्रश्न सतावेल

कुंभ: जमीन वास्तू याचे जुने प्रश्न सुटतील, व्यवहारातून लाभ होईल

मीन: मोठी गुंतवणूक करू शकाल तशा संधी उपलब्ध होतील

Advertisement
Tags :
×

.