For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Author Image

RAHUL SADOLIKAR

गेली 8 वर्षे माध्यमांत सक्रिय असून सुरुवात पुढारी माध्यम समुहाच्या टोमॅटो एफएम या रेडिओ स्टेशनपासून झाली. त्यानंतर पुढारी ऑनलाईनसाठी व्हिडिओ टीम को-ऑर्डिनेटर म्हणून कामाचा अनुभव. सकाळ माध्यम समुहाच्या दैनिक गोमंतकसाठी वेबसाईटला सोशल मिडिया प्रोड्युसर म्हणून काम. महाराष्ट्र दिनमानच्या युट्युब चॅनेलसाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर म्हणून कामाचा अनुभव घेतल्यानंतर सध्या तरुण भारत डिजीटल आणि वेबसाईटसाठी कार्यरत आहे. नाट्यलेखन आणि चित्रपट पटकथा लेखनाचे प्रशिक्षण व अनुभव.

Articles Written By RAHUL SADOLIKAR
Advertisement
Advertisement