For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झिरोधाने केली शुल्कात वाढ

06:20 AM Mar 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
झिरोधाने केली शुल्कात वाढ
Advertisement

मुंबई :

Advertisement

देशातील सर्वात मोठी ऑनलाइन ब्रोकिंग कंपनी झिरोधाने ब्रोकरेज शुल्कात वाढ केली आहे. यासंदर्भातील माहिती शेअरबाजाराला बुधवारी कंपनीने दिली आहे. फ्युचर व ऑप्शन संबंधीत व्यवहारांसाठी झिरोधाने ब्रोकरेज शुल्क आता 20 रुपयांवरुन 40 रुपये इतके वाढवले आहे. पण हे वाढीव शुल्क सर्वच ग्राहकांवर लागू होणार नसल्याचा खुलासाही कंपनीकडून करण्यात आला आहे. या वाढीव शुल्काचा परिणाम अॅक्टीव्ह ट्रेडर्सवर पडणार असल्याचे बोलले जात आहे. ही वाढ 1 एप्रिलपासून लागू होणार असल्याचेही समजते.

Advertisement
Advertisement
Tags :

.