For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

काळादिन फेरी संदर्भात युवा सेनेची बैठक

07:19 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
काळादिन फेरी संदर्भात युवा सेनेची बैठक
Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

काळादिन जागृती संदर्भात नुकतीच शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक गोवावेस येथील कार्यालयात पार पडली. मराठी युवकांनी मोठ्या संख्येने फेरीत सहभागी होऊन मराठी अस्मिता व ताकद दाखवून देण्याचे आवाहन करण्यात आले.

सीमाभागात कडकडीत बंद पाळून 1 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारचा निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीला विनायक हुलजी, मल्हारी पावशे, वैभव कामत, मयांक पावशे, अद्वैत चव्हाण-पाटील, सक्षम कंग्राळकर, सुजल कालकुंद्रीकर, स्वयंम कपिलेश्वरी, प्रणव पाटील यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.