For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वरवली जंगलमय भागात तरुणाचा मृतदेह आढळला

02:52 PM Mar 12, 2025 IST | Radhika Patil
वरवली जंगलमय भागात तरुणाचा मृतदेह आढळला
Advertisement

खेड

Advertisement

तालुक्यातील वरवली-वासाडा येथील जंगलमय भागात आंबवली ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजना पाण्याच्या टाकीजवळ 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. संतोष लक्ष्मण आखाडे (रा. आंबवली-महादेवनगर, खेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. जंगलमय भागात मोकळ्या जागेत तो उजव्या कुशीवर मृतावस्थेत आढळून आला. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.