For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवा सेना सचिव वरूण सरदेसाई आज सावंतवाडीत

11:36 AM Apr 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
युवा सेना सचिव वरूण सरदेसाई आज सावंतवाडीत
Advertisement

विनायक राऊतांच्या प्रचारार्थ सायंकाळी मशाल पदयात्रा 

Advertisement

सावंतवाडी -
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई आज सायंकाळी सावंतवाडीत येणार असून खासदार तथा उबाठा सेनेचे लोकसभा उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी , गवळी तिठा येथून शहरात मशाल पदयात्रा सायंकाळी ६. ३० वाजता आयोजित करण्यात आली आहे . या पदयात्रेला बहुतांश ठाकरे सेनेच्या कार्यकर्ते ,पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.