कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साटेली -भेडशीतील युवकाचा झाडावरून पडून मृत्यू

03:24 PM Apr 15, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी
मृत्यू झाल्याचा बाबुराव धुरी यांचा आरोप

Advertisement

(साटेली भेडशी प्रतिनिधी)

Advertisement

दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील नागेश लाडू मयेकर (45) या युवकाचा झाडावरून पडून मृत्यू झाला.ही घटना आज सकाळी घोटगे येथे घडली.वुड कटरच्या सहाय्याने झाड तोडण्याचे काम करत असताना तोच कटर पायाला लागून मोठा रक्तस्त्राव झाला.घटनेनंतर तात्काळ उपचारासाठी धावाधाव केली मात्र वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केला आहे. या घटनेने साटेली भेडशीत शोककळा पसरली आहे .

Advertisement
Tags :
#TARUN BHARAT SINDHUDURG # NEWS UPDATE # KONKAN UPDATE # SINDHUDURG NEWS
Next Article