कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रांचीमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार

06:26 AM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रांची :

Advertisement

झारखंडच्या रांची येथे 18 वर्षीय युवतीवर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेनुसार 30 सप्टेंबर रोजी हा सामूहिक बलात्कार झाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी 7 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनुसार 7 पैकी 4 आरोपींची ओळख पटली असून 3 जणांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article