महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जयसिंगपुरात अज्ञाताकडून तरुणावर धारदार तलवारीने हल्ला; सुदैवाने जीवितहानी नाही

12:42 PM Aug 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
Jaisingpur attack
Advertisement

भर दिवसा या घटनेने जयसिंगपुरात खळबळ ; पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

जयसिंगपूर प्रतिनिधी

येथील शाहूनगर मध्ये आई सोबत मोटरसायकल जवळ वडिलांची वाट पाहत असताना नांदणीनाक्याकडून मोपेड वरून आलेल्या विनोद कासू पवार अरविंद कासू पवार दोघे राहणार विजयपूर आणि विनोद बापू जाधव नोंदणी नाका या तिघांनी धारधार धारदार तलवारीसह सुनील रामाप्पा लमाणी28 यांच्यावर हल्ला केला यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला सुदेवाने या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र फिर्यादी स्वतः सुनील लमानी जखमी झाला.

Advertisement

दुपारी दीड वाजता झालेल्या या हल्ल्यात काही कळण्याआधी तलवारीने हल्ला चढविला..शेवटी देव तारी त्याला कोण मारी...!तलवारीचा शॉट हुकला.व तरुण वाचला....नंन्तर त्या तरुणाने आत्मरक्षणासाठी दगडफेक सुरु करताच हल्लेखोरानी तेथून धूम ठोकली... फिल्मी स्टाईलची ही संपूर्ण घटना येथील नागरिकांनी पाहिली. त्यामुळे काही काळ अनेकांची तारांबळ उडाली होती या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे

Advertisement

 

Advertisement
Tags :
Jaisingpur FortunatelyYoung man attacked
Next Article