महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

योग रॅलीव्दारे जागृती

10:31 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंगतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीव्दारे योगासनाची महत्व व योगाचे फायदे रॅलीव्दारे जागृती करण्यात आली. योग करा, निरोगी रहा, अशा घोषवाक्याने रॅलीला सुरूवात करण्यात आली. ही रॅली गोवावेस येथील मनपा जलतरण तलाव व स्केटिंग रिंगपासून सुरूवात करण्यात आली. या रॅलीमध्ये 3 ते 20 वयोगटातील स्केटिंगपटूंनी या रॅलीत सहभाग घेतला होता. या रॅलीच्यामध्ये फलकाव्दारे नागरिकांमध्ये योगाचे महत्व व फायदे याची जागृती केली. यावेळी विवेक तिवारी, स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, सक्षम जाधव, विशाल वेसणे, सागर चौगुले, विठ्ठल तसेच स्केटिंगपटू व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article