For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाओमी-15 होणार 2 मार्चला लाँच

06:38 AM Feb 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
शाओमी 15 होणार  2 मार्चला लाँच
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

याचदरम्यान चीनी कंपनी शाओमी आपला शाओमी-15 हा स्मार्टफोन 2 मार्च रोजी भारतात लाँच करणार असल्याचे समजते. शाओमी 15 व शाओमी 15 अल्ट्रा असे दोन फोन सादर केले जाणार असून काळा, पांढरा आणि काळा-पांढरा मिश्र रंगात येणार आहे. 6.36 इंचाचा ओएलइडी डिस्प्ले या फोनला असणार असून 12 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेजसह हे फोन येतील, असे म्हटले जात आहे. बॅटरी 5500 एमएएच क्षमतेची बॅटरी फोनमध्ये दिली जाणार असून 90 डब्ल्यूचा चार्जर दिला जाईल. 50 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा फोनमध्ये असणार असून किमत 53 हजार ते 78 हजार रुपयांच्या घरात असेल. फ्रंट कॅमेरा हा 32 मेगापिक्सलचा असेल असेही म्हटले जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.