For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रास्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर संरक्षक भिंतीच्या कामास सुरुवात

12:19 PM Jan 11, 2024 IST | अनुजा कुडतरकर
रास्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर संरक्षक भिंतीच्या कामास सुरुवात
Advertisement

कुंभारमाठ जरीमरी घाटीत संरक्षक भिंत होती कोसळली

Advertisement

मालवण / प्रतिनिधी
मालवण -कसाल रस्त्यावरील जरीमरी घाटी कुंभारमाठ येथील भिंत कोसळल्यामुळे उतारावरून प्रवास करणे धोकादायक बनले होते. तरी या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत सदस्य कुंभारमाठ युवासेना उपविभागप्रमुख राहुल परब यांनी रास्ता रोकोचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागास दिला होता व आज त्या रस्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर प्रत्यक्ष जरीमरी घाटीच्या संरक्षण भिंतीच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरुवात झाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.