महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंड संघात वूडचा समावेश

06:26 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

Advertisement

विंडीजबरोबर सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील नॉटिंगहॅम येथे 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघामध्ये वेगवान गोलंदाज मार्क वूडचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

या मालिकेतील लॉर्डस् मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने विंडीजचा डावाने पराभव करुन आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसनने निवृत्तीची घोषणा केली. या सामन्यात इंग्लंडचा नवोदित गोलंदाज अॅटकिनसनने 12 बळी मिळविले. अँडरसनने निवृत्ती पत्करल्याने इंग्लंडच्या निवड समितीने त्याची जागी मार्क वूडला संधी दिली आहे. या मालिकेतील तिसरी कसोटी 26 ते 30 जुलै दरम्यान बर्मिंगहॅम येथे खेळविली जाईल.

इंग्लंड संघ-स्टोक्स (कर्णधार), अॅटकिनसन, शोएब बशीर, ब्रुक, क्रॉले, डकेट, लॉरेन्स, पेनिंगटन, पॉप, पॉटस्, रुट, स्मिथ, वोक्स आणि मार्क वूड

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media#sports
Next Article