For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत महिला उमेदवारांची जोरदार रस्सीखेच

01:54 PM Feb 04, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत महिला उमेदवारांची जोरदार रस्सीखेच
Advertisement

                                      कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची?

Advertisement

कोल्हापुर : निम्मापेक्षा अधिक जागेवर जिल्हा परिषद मतदार संघातुन महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद यावेळी महिलांसाठीच आहे . त्यामुळे या पदावर कोणत्याही जातीतील उमेदवार दावेदार होऊ शकतात. त्यामुळे ऐनवेळी काहीही होऊ शकते आपली दावेदारी ही होऊ शकते. त्यामुळे आपणच निवडुण आलो पाहिजे यासाठी महिला उमेदवारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

महायुती, महाविकास आघाडी, जनसुराज्य आणि स्थानिक आघाडीच्या उमेदवारांबाबत ऐनवेळी काहीही होऊ शकते. आपली दावेदारी होऊ शकते आपल्याला अध्यक्षपद मिळु शकते असे वातावरण करत प्रचार सुरु आहे. त्यातच नेत्यांच्या विधानसभा महीला उमेदवार, दुर्गम भागातील उमेदवारी अशा प्रकारची विविध कारणे दाखवत सर्व पक्षाच्या आघाडीच्या महिला उमेदवार प्रचाराला लागल्या आहेत.

Advertisement

महाविकास आघाडी, महायुतीची जिल्हा परिषदेवर सत्ता येण्यासाठी रस्सीखेच सूरू आहेय यामध्ये स्थानिक आघाडी ही रिंगणात आहेत. त्यांनीही ऐनवेळी आपली दावेदारी असु शकते यांच अंदाज दर्शवला आहे.

Advertisement
Tags :

.