कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावरवाड येथे एसटी -टेम्पो अपघातात महिला गंभीर

01:17 PM Sep 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कट्टा/ वार्ताहर
मालवण कसाल हमरस्त्यावर वराड सावरवाड येथे एसटी आणि टेम्पो यांची समोरासमोरून जाताना एकमेकांना घासाघीस झाली व अपघात झाला . या अपघातात एसटी बसमध्ये खिडकीजवळ हात ठेवून बसलेल्या एका महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यामुळे घटनास्थळी काही काळ वातावरण तंग झाले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. सदर महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे नेण्यात आले. कट्टा दुरक्षेत्रचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेचा पंचनामा सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # malvan # accident #
Next Article