महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विप्रो ‘रायझिंग’फर्म खरेदी करणार

07:00 AM Apr 29, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो सॅप कन्सल्टींग क्षेत्रातील फर्म रायझिंगचे अधिग्रहण करणार असल्याचे समजते. सदरच्या अधिग्रहणासाठी विप्रो 540 दशलक्ष डॉलर्स मोजणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.  सदरचा खरेदीचा संपूर्ण व्यवहार जून 30 तारखेपर्यंत करण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे. नियामकाकडे अधिग्रहणाचा प्रस्ताव मांडला असून तो मंजूर झाल्यानंतर अधिग्रहणाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article