श्रीराम फायनान्सचा समभाग पकडणार तेजी?
07:00 AM Jan 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : वित्त क्षेत्रात कार्यरत कंपनी श्रीराम फायनान्सच्या समभागाची पुढील कामगिरी ही चांगली असणार असल्याचा अंदाज रेटिंग एजन्सी मूडीज यांनी वर्तवला आहे. स्थिरवरुन समभाग तेजीत राहण्याचा अंदाज एजन्सीने व्यक्त केला आहे. आपल्या आधीच्या अंदाजात बदल केला आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी एसएफएल यांनी एमयुएफजी बँक 20 टक्के हिस्सेदारी घेणार असल्याची घोषणा केली होती. 39 हजार कोटींचा हा व्यवहार झाला आहे. कंपनी व्यवसायात नफा मिळवत असून येणाऱ्या काळातही तशी स्थिती राहण्याचा अंदाज सांगितला जात आहे.
Advertisement
Advertisement