For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाघनखांची जागा घेणार शिवरायांच्या हाताचा ठसा ?

05:48 PM Feb 08, 2025 IST | Radhika Patil
वाघनखांची जागा घेणार शिवरायांच्या हाताचा ठसा
Advertisement

म्हसवड / एल. के. सरतापे : 

Advertisement

मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात शिवकालीन बस्तूचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे साताऱ्याच्या गादीचे भूषणावह ठरत आहे. गेल्या सात महिन्यांपूर्वी लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ऐतिहासिक मापन साताप्पातील संग्रहालयात दि. १९ जुलै २०२४ रोजी दाखल झाले होती. आता हे बायनने १ फेब्रुवारी २०२५ पासून नागपूर येथील मध्यमती संग्रहालयात ठेवण्यासाठी गेली असल्याने था संग्रहालयातील बापनख्यांची जागा मरुन काढण्यासाठी म्हसवडच्या श्रीमंत राजेमाने परिवाराने संग्रहालयास ३१/३/१९६९ साली जवळजवळ २०० वस्तू राजेमाने दरबारातील जतन करण्यासाठी दिल्या होत्या. त्यामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाताचा पंजा तलभार, कट्यार आदी वस्तू दिल्या. त्यापैकी संग्रहालयातील मापनख्यांची जागा छत्रपती शिवाजी महाराज पांच्या हाताचा ठसा पेणार कि अन्य मस्तू येणार पाकडे लक्ष लागले आहे.

शिवकाळ ते शंभूकाळात ही स्वराज्याची सीमा मिमेपर्यंतच होती. पण राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत सोलापूर जिल्ह्यातील काही गावांची सरदेशमुखी नागोजी माने यांना दिल्याची नोंद सापडते. म्हसवडकर राजेमाने म्हटले की, म्हसवड डोळ्यांसमोर येते ते रतोजी मागे हे आदिलशहाचे वडे सरदार होते. आदिलशहाकडून रतोजीस दहा गावची बतने होती. कन्हेर, दहिगाव अकलूज, माकमणी कासेगाव. ब्रम्हापुरी, सांगोला, आटपाडी, नाझरे मेळापूर, मिर्झा जयसिंगाने विजापूरी स्वारी केली तेव्हा जी रतोजीने दरवाराची सेवा केली. त्यामुळे १६६६ साली मरील गावे रतोजीस आदिलशहाने दिली होती.

Advertisement

छत्रपती राजाराम महाराजांनी १६९१ साली नागोजील सरदेशमुखीच्या ताफ्यासाठी मुलूख दिला त्याची पादी निमगाव, भूम, काटी, मोसे, टॅमूण, माडी, पानगाव, इटे बाली हमेली, बांगी राजांजन पांगरी वारसी मांडने उंदरगाव मोहोळ करकंब फूटगाव तेरखेड सावरगाव एवढा मोठा मान सम्मान छञपतींनी नागोजीस देऊ केला होता.

रतोजीस नागोजी हा पुत्र होता नागोजी म्हटले कि, त्यांचा पराक्रम तर समोर येतोच पण त्यांची गद्दारी ही मनाला खिळवून जाते. साबाजी निंबाळकर हे शिवरायांचे साम मेहूणे दहिगामास स्वाधिक झाले. सायाजी हे मोगलांचे मतनदार झाले यांनी शहाजीराजे यांना सोडून मोगलशाही पत्कारली होती. साबाजीस रंमाजी म तुकाराम असे दोन पुत्र पातील तुकाराम नाईक निंबाळकर यांचे पुत्र अमृतराम निंबाळकर, जागोजी पिराजी व राधाबाई असे कुटूंब पातील राधाबाई याचे लग्न म्हसवडच्या रतोजी पाये पुत्र असलेले नागोजी यांना दिली होती. अनुतराम हे नागोजीचे मेहूणे होतात. नागोजी हे ही आदिलशाहीत मडिलोपार्जीत बतनावर दरबारी चाकरी करत होते. अशा नोंदी आजही राजेमाने परिवाराकडे सापडतात. त्यांचे वंशज असलेले म्हसवडचे राजे श्रीमंत अजितराब राजेमाने यांना दोन मुले एक तेजसिंह अजितराव राजेमाने तर दुसरे दिपसिंह अजितराव राजेमाने यांनी राजेमाने पराण्याकडे असलेल्या शिवकालीन वापरलेल्या २०० वस्तू शस्यासह

शिवरायांच्या हाताला चंदनाचा लेप देऊन कागदावर उमटवलेल्या दशाचा फोटो, तलवारी, कप्मार हस्तदंती, मोबरे, पोडयाचा साज गोळे, बुध्दीबळाचे फासे आदी मस्तू सातारच्या संग्रहालयाकडे शिवकालीन मस्तू जतन हामी या उद्देशाने दिले होते. इतिहासतज्ज्ञ ग. ह. खरे यांनी हा ठसा व त्यावरील माहितीचे बाचन केले होते. माघनखांच्या दालनात पापैकी एक मस्तू ठेवण्याबाबत पुरातत्व विभागाकडून विचारमंचन सुरू आहे.

राजेमाने परिवाराने दिलेल्या वस्तूंचे वेगळे दालन व्हावे

म्हसवड येथील शिवकालीन इतिहासात उल्लेख असलेल्या राजेमाने पराण्याकडे असलेल्या शिवकालीन लढाईतील जवळजवळ २०० ऐतिहासिक वस्तुचे जतन व्हावे यासाठी १९६९ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसा तसेच हस्तदंती, मोगरे, पोहयाचा साज हस्तदंती तुकडे, गोळ, बुध्दीबळाचे फाले, कप्यार, तलवारी, इ. छत्रपती शिबाजी संग्रहालय शुभारंभ प्रसंगी आमचे पुर्वजांनी मेट दिलेल्या होत्या व त्याखाली राजेमाने म्हसवड असे नामकरण होते परंतु आता त्याठिकाणी नावे दिसून येत नाहीत. तरी सदर संग्रहालयाच्या नवीन इमारतीत ठेवलेल्या राजेमाने परिवाराच्या वस्तूचे 'राजेमाने म्हसवड असे स्वतंत्र दालन करावे असे म्हसवडचे तेजसिंह नागोजीराव राजेमाने, दिपसिंह नागोजीराम राजेमाने यांनी २५/७/२०१९ रोजी सहाय्यक अमिरक्षक छत्रपती शिवाजी संग्रहालय सातारा यांना दिले होते.

Advertisement
Tags :

.