For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

ऊस वाहतूक करताना....ये भाई जरा देखके चलो....

06:32 PM Nov 26, 2022 IST | Rohit Salunke
ऊस वाहतूक करताना    ये भाई जरा देखके चलो

गळीत हंगामा सुरु झाला आहे रस्त्यावर ऊस वाहतूक करताना अनेक वाहन दिसत आहेत. येथे एका ठिकाणी ऊस वाहतूक करणारा वाहनांच्या धडकेत पथदिपाला नुकसान पोहचला आहे.

Advertisement

होय , हा विडिओ विजापूर जिल्ह्यातील मुधोळची आहे असे समझते. यात रस्त्याच्या मधोमधी असलेला पथदिपाचा खांब्याला नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ऊस वाहतूक करताना जनतेची आणि आजूबाजूला लक्ष घालून पुढे जाणे गरजेचे आहे .

Advertisement
Advertisement
Tags :
×

.