प्रसंगी मुडदे पाडू, पण मोजणी होऊ देणार नाही
सांगली :
‘ते काठया घेऊन आले तर आम्ही काठया घेऊ, त्यांनी दगड उचलले तर आम्ही दगडाने उत्तर देऊ आणि ते बंदुका घेऊन आले तर आम्हीही बंदूका उचलू. शासनाच्या दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ, मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना झाडाला बांधून चाबकाने फोडू, वेळ आलीच तर अधिकाऱ्यांचे मुडदे पाडू पण शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही,’ असा थेट इशारा शेतकरी कामगार पक्ष संचलित शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई दिगंबर कांबळे यांनी ‘तरूण भारत ’संवादशी बोलताना दिला.
ा†वधानसभा ा†नवडणुकीच्या तोंडावर तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्गाची आ†धसूचना रद्द केली होती. मात्र महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर नव्याने आ†धसूचना काढून शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्याचे शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केल्याचा आरोप कांबळे यांनी केला.
नागपूर-गोवा शा†‹पीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार ा†वरोध सुरू आहे. शा†‹पीठ महामार्गाची नव्याने आ†धसूचना काढल्यानंतर भूसंपादन प्रा†क्रया सुरू करण्याचे आदेश ा†दले आहे. यानंतर महाराष्ट्र रस्ते ा†वकास महामंडळाने ा†जल्हा प्रशासनाला शा†‹पीठ महामार्गाच्या भूसंपदनाची प्रा†क्रया सुरू करण्यास सां†गतले आहे. तसेच गरज पडल्यास पा†लस बंदोबस्त घ्या, अशा सूचना केल्या आहेत. बारा जिल्ह्dयातून जाणाऱ्या महामार्गासाठी 27 भुसंपादन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सांगलीत जिल्ह्यात मिरज आणि विटा प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र रस्ते ा†वकास महामंडळाने श‹ाrपीठ महामार्गाचे भूसंपादन दोन मा†हन्यात पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना ा†दल्या आहेत. प्रशासनानेही प्रांता†धकाऱ्यांना मोजणी सुरू करावी, असे आदेश ा†दले आहेत. तर जे शेतकरी अडथळा आणतील तेथे पा†लस बंदोबस्त घ्या असेही म्हटले आहे. ा†जल्हा†धक्रायांनी राज्य सरकारचे आदेश मानत प्रांता†धकारी यांना श‹ाrपीठ महामार्गाचे भूसंपादन आा†ण मोजणीचे आदेश ा†दले. यासाठी उपा†वभागीय आ†धकाऱ्यांनी तालुका ा†नरीक्षक भूमी आ†भलेखासाठी लागणारे शुल्क ा†नश्चित करून संबंधीतांकडे भरावे, असे आदेश ा†दले. शासनाच्या आदेशामुळे शक्तीपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
इंचही जमीन देणार नाही
कांबळे भाई दिगंबर कांबळे याबाबत तरूणभारत संवादशी बोलताना म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आम्ही वावरातच थांबून आहोत. सरकारची दादागिरी सहन करणार नाही. बारा जिल्हयातील शेतकरी संघर्षासाठी तयार आहेत. बळाचा वापर करून मोजणीचा प्रयत्न झाल्यास अधिकाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ. त्यांना झाडाला बांधून चाबकाने फोडू प्रसंगी मुडदे पाडू पण इंचभर जमीन महामार्गासाठी देणार नाही.
शक्तीपीठवरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.
या गावांचा समावेश
श‹ाrपीठ महामार्ग सांगली ा†जह्यातून जाणार असून तो खानापूर तालुक्यात बाणूरगड येथे प्रवेश करणार आहे. तर ा†जह्यातील 19 गावामधून जाणार आहे. यात खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कवठेमहांकाळ तालुक्यातील ा†तसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी आा†ण मतकुणकी गावाचा समावेश होतो. ा†मरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, ा†बसूर, कर्नाळ, पद्माळे ही गावेही येतात. सांगलीवाडीवरून पुढे ा†नमा†शरगाव येथे हा महामार्ग कोल्हापूर जिल्हयात प्रवेश करेल. पण कोल्हापूर ा†जह्यातही महामार्गाला ा†वरोध वाढला असून मंत्री मुश्रीफ यांनी श‹ाrपीठ महामार्ग ा†जह्यातून जाणार नाही असे म्हटले आहे.