महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरात आज पाणीपुरवठ्यात व्यत्यय

11:05 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या जलवाहिनीला अंकलगीनजीक गळती लागली आहे. त्यामुळे शुक्रवार दि. 25 रोजी शहरातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून अंकलगीनजीक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शनिवार दि. 26 पासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला आहे. मात्र, तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article