For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात आज पाणीपुरवठ्यात व्यत्यय

06:34 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरात आज पाणीपुरवठ्यात व्यत्यय
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये हेस्कॉमतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार दि. 25 रोजी शहरातील पाणीपुरवठ्यात एक दिवस व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याने लक्ष्मीटेक जलशुद्धीकरण केंद्रात होणारा पाणीपुरवठा थांबणार आहे. राकसकोप जलाशयातून होणारा पाणीपुरवठा एक दिवस ठप्प होणार आहे. त्यामुळे शहरात एक दिवस पाणीपुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.