महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्पतर्फे शाळांना वॉटर फिल्टर

12:03 PM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फाउंडेशनतर्फे ‘केअर फॉर यू’च्या सहकार्याने चार शाळांना वॉटर फिल्टर देण्यात आले. लोककल्पने लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून कणकुंबी, कालमणी, आमटे व जांबोटी येथील सरकारी शाळांना वॉटर फिल्टर देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. सदर उपक्रमाबद्दल चारही शाळांच्या मुख्याध्यापकांनी लोककल्प व ‘केअर फॉर यू’ला धन्यवाद दिले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article