For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डायबिटीस सह आनंदी जीवनाची वाटचाल कार्यशाळा संपन्न

06:15 PM Dec 07, 2025 IST | NEETA POTDAR
डायबिटीस सह आनंदी जीवनाची वाटचाल कार्यशाळा संपन्न
Advertisement

                       ‘डायबिटीससह आनंदी जीवन’ कार्यशाळा उत्साहात पार

Advertisement

धाराशिव उमरगा : उमरगा शहरात डॉ निलेश येळापुरे यांच्या संगमेश्वर स्पेशलिटी हॉस्पीटल मार्फत एकदिवसीय कार्यशाळा शांताई मंगल कार्यालयात रविवारी संपन्न झाली. यावेळी सकाळी योग, आहार, मनोरंजन असे सत्र आयोजित केले गेले होते.

यावेळी डॉ निलेश येळापुरे मधुमेह रोखण्यासाठी आहाराचे स्वयं नियोजन, भविष्यात तत्संबंधी रोग टाळणे, आहार संबंधी शास्त्रीय माहिती, मधुमेहाला कारणीभूत घटक, लक्षणे, धोके आहार नियोजनाची मूलभूत तत्त्वे, आहार पदार्थ व रक्तातील साखर वाढ यांचा नेमका संबंध, न्याहारी, भोजन यासाठी विविध पर्याय, आवडीनिवडी व कामाचे स्वरूप यानुसार आहार नियोजन याचेही मार्गदर्शन करण्यात आले.

Advertisement

Advertisement

.