For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नागिरीमध्ये सर्वत्र मतदानाला उत्साहात प्रारंभ

10:46 AM Nov 20, 2024 IST | Radhika Patil
रत्नागिरीमध्ये सर्वत्र मतदानाला उत्साहात प्रारंभ
Voting begins with enthusiasm everywhere in Ratnagiri
Advertisement

उमेदवार उदय सामंत, बाळ माने, किरण सामंत याने बजावला मतदानाचा हक्क

Advertisement

जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, सीईओ कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही केले मतदान

रत्नागिरी :
विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीमध्ये आज बुधवार बुधवारी सकाळपासूनच मतदानाला सर्वत्र उत्साहात प्रारंभ झाला. रत्नागिरीतील विविध मतदान केंद्रांवर मतदारानी उत्स्फूर्तपणे हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावत आहेत.

Advertisement

विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत, महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने, तर राजापूर - लांजा - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार किरण सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा आपला हक्क बजावला. येथील विविध मतदान केंद्रांवर मतदारानी सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी केली होती.

Advertisement
Tags :

.